Marathi Jokes - Girlfriend Cha Bhikari

On July 25

Marathi Jokes - Girlfriend Cha Bhikariभिकारी - साहेब २० रुपये द्या ना, चहा प्यायचा आहे. 

गंपू - काय रे, चहा तर दहा रुपयांना मिळतो. 

भिकारी - साहेब गर्लफ्रेंडला पण प्यायचाय ना. 

गंपू - अरे वा, भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण बनवलीय. 

भिकारी - नाही साहेब, गर्लफ्रेंडनेच भिकारी बनवलंय. 
 Responses

Nice

Yes, really goodone.

Could have been better.

Cool.

?

Leave your comment