Share and Win Contest ! Click on Share and get a chance to win Xiaomi Redmi Note 8
Share with friends Share with friends

Genral marathi jokeswhatsapp marathi question paper : Genral marathi jokes
-------------------------------------------
• महाराष्ट्र राज्य What's App. परीक्षा मंडळ .• • हिवाळी परीक्षा • वेळ - 3 तास. मार्क - 80 - सर्व प्रश्न सोडवणे. - कॉपी करू नये. - उजवी कडील अंक गुण दर्शवतात. ....................................................... प्र श्ऩ १ निबंध लिहा २० १. जान्हविला बाळ झाल तर.... २. जय आणि आदितीची आत्मकथा. प्र. २ - रिकाम्या जागा भरा. ६ १ तुझ्या कडुन खुप मोठी चुक झाली आता.........माफी नाय. २ जिथ कमी तिथ ............. ३ ........पाणी तु कशाला ढवळील....... पिलाला तु काग खवळील. ४ दिल दोस्ती......... प्र.३रा- योग्य शब्द निवडा. १५ १.काहीही हा......... - पिंट्या. - जय. - श्री. २. चखरा नखरा चखरा नखरा........ - कमळाबाई. - शांताबाई. - जान्हविचीआई. ३. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा........ - दिल्ली. - जपान. - यिथेच आहे. ४.सहज आठवले म्हणून........ - वटवले . - पाठवले . - साठवले . ५. चला कामाला लागा........ - नवरे. - मांगले . - भाऊकदम. ६- जान्हवीचे बाबा गुढघ्याला कोणत तेल लावतात....? - खोबरेलतेल. - गोडेतेल. - वाटीका. प्र. ४- एका वाक्यात ऊत्तरे . १५. १)नरेंद्र मोदी आता कोणत्या दौर्यावर आहेत ? २)वच्छी आत्या कोणती कामे करते ? ३)पिंट्याला कुणाचा सासुरवास आहे ? प्र. ५- चूक की बरोबर .१० १)जान्हविला मुलगा झाल्यावर त्याच नाव बाहुबली ठेवणार. - २) भाऊकदम आणि शांताबाई हे नवराबायको आहे. - प्र.६ -सविस्तर ऊत्तरे लिहा. ३५. १)शांताबाई कोण होती? २)कट्टप्पा ने बाहुबलीस का मारले? 😎All the Best😎• महाराष्ट्र राज्य What's App. परीक्षा मंडळ .• • हिवाळी परीक्षा • वेळ - 3 तास. मार्क - 80 - सर्व प्रश्न सोडवणे. - कॉपी करू नये. - उजवी कडील अंक गुण दर्शवतात. ....................................................... प्र श्ऩ १ निबंध लिहा २० १. जान्हविला बाळ झाल तर.... २. जय आणि आदितीची आत्मकथा. प्र. २ - रिकाम्या जागा भरा. ६ १ तुझ्या कडुन खुप मोठी चुक झाली आता.........माफी नाय. २ जिथ कमी तिथ ............. ३ ........पाणी तु कशाला ढवळील....... पिलाला तु काग खवळील. ४ दिल दोस्ती......... प्र.३रा- योग्य शब्द निवडा. १५ १.काहीही हा......... - पिंट्या. - जय. - श्री. २. चखरा नखरा चखरा नखरा........ - कमळाबाई. - शांताबाई. - जान्हविचीआई. ३. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा........ - दिल्ली. - जपान. - यिथेच आहे. ४.सहज आठवले म्हणून........ - वटवले . - पाठवले . - साठवले . ५. चला कामाला लागा........ - नवरे. - मांगले . - भाऊकदम. ६- जान्हवीचे बाबा गुढघ्याला कोणत तेल लावतात....? - खोबरेलतेल. - गोडेतेल. - वाटीका. प्र. ४- एका वाक्यात ऊत्तरे . १५. १)नरेंद्र मोदी आता कोणत्या दौर्यावर आहेत ? २)वच्छी आत्या कोणती कामे करते ? ३)पिंट्याला कुणाचा सासुरवास आहे ? प्र. ५- चूक की बरोबर .१० १)जान्हविला मुलगा झाल्यावर त्याच नाव बाहुबली ठेवणार. - २) भाऊकदम आणि शांताबाई हे नवराबायको आहे. - प्र.६ -सविस्तर ऊत्तरे लिहा. ३५. १)शांताबाई कोण होती? २)कट्टप्पा ने बाहुबलीस का मारले? 😎All the Best😎
khishat nahi dana : Genral marathi jokes
-------------------------------------------
!!..[एकदम खतरनाक]..!! . . . . एक मुलगा आणि मुलगी एका टेकडी वर फिरायला गेले.. . . मुलगा-हि ती टेकडी आहे जिथे माणसाने आपले नाव जोर जोराने ओरडून सांगितले तर.. टेकडीकडून उत्तर आपल्या प्रियसीचे नाव येते.. . . मुलगा जोरात ओरडून आपलं नाव बोलतो.. . Sankya.. . टेकडीतून आवाज येतो.. रोहिणी.. रोहिणी.. रोहिणी.. . . मुलगी हे पाहून खुप खुश होते आणि ति पण जोर जोराने ओरडून बोलते.. . रोहिणी... . टेकडीतून आवाज येतो.. पम्या. . . आक्या. . . गण्या. . . जग्या. . . सागर्या. . . अभ्या. . . तुश्या. . . नित्या. . . मन्या. . . पिँक्या. . . विक्या. . . संत्या. . . किरण्या. . . हाडक्या. . . भुसपांग्या. . . खरजुल्या. . . . आणि सगळ्यात शेवटी Sankya. . . . Sankya बेहोश.. @@@@@@@@@ हे आमच्या पोरांच असे झालय.. खिशात नाही दाना.. . आणि म्हणतय धिरे धिरे से मेरी जिन्दगी मे आना
amir kiran unsafe : Genral marathi jokes
-------------------------------------------
किरण राव : मला भारतात असुरक्षित वाटतय ,आता मी कुठे जाऊ.................. . . . . . . .निळू फुले :बाईईई वाड्यावर या !!!! 😂😂😂😂😂😂
surwat koni keli : Genral marathi jokes
-------------------------------------------
वडील 😵 : तुला परीक्षेत ९० % मिळाले पाहिजे! मुलगा😛 : ९० काय ११० % आणून दाखवतो. वडील😱 : बापाशी मस्करी करतोस !? मुलगा 😁: सुरुवात कोणी केली.😂😂😂😂
स्मार्ट फोन : Genral marathi jokes
-------------------------------------------
मी स्मार्ट फोन ला तेव्हाच स्मार्ट मानेन जेव्हा केव्हा मी ओरड़ेल माझा फोन कुठय...! आणि फोन स्वतः मला सांगेल.... मालक हितच हाय मी वाकळं खाली. 😂😂😂😂😂😂😂
Niyam mhanje Niyam : Genral marathi jokes
-------------------------------------------

शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल? .

गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे. नाहीतर Staff Room मधे जमा करणार. .

नियम म्हणजे नियम 😝😝😝😝


Top and latest marathi jokes