Share and Win Contest ! Click on Share and get a chance to win Xiaomi Redmi Note 8
Share with friends Share with friends

Gudhi Padwa messageGudhi Padwa message : Gudhi Padwa message
-------------------------------------------

सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष.
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श.
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्चा!
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃

चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी वाट

नवा आरंभ, नवा विश्वास,
नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात....!

गुढीपाडव्याच्या व मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....!

🍃🍁🌹

.    🎐       गुढी पाडवा
.    /))           आणि
.  / ((            मराठी
./¿mk?         नूतन वर्षाच्या
🎈💐🍥👬👪👭🍥💐🎈
  तुम्ही व तुमच्या कुटुंबियांस
🙏✨🙏🌟🙏💫🙏
  "मंगलमय" आणि
       "मनःपूर्वक"
                 शुभेच्छा !
🌹🍁🍃🌺🌼🌸🍂🍀🌷

Beaking news    

    गुढीवर चढून
साखरेची माळ चोरताना

अँडमिनला अटक , कार्यकर्त्यांचे जामीनासाठी

प्रयत्न सुरू पण एकही कार्यकर्ता जामीनासाठी

तयार नाही त्यामुळे अँडमिनने आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले
🙈🙈🙈


Top and latest marathi jokes