माझ्या जीवनात दोन नियम आहेत१- मिञ सुखात असतील तर आमंञणा शिवाय जायच नाही२- मिञ अडचणी मधे असतील तर निमंञणा ची वाट पहायची नाही.