एक ठराविक वयानंतर लहान मुलांना पेन्सिल च्या ऐवजी पेन देतात ,
त्याचा कारण हेच असते की लहान मुलाला लक्षात आले पाहिजे की
जस जस आपण मोठे होत जातो तश्या आपल्या चूका खोडल्या जात नाहीत.
आपल्या आयुष्याचे पुस्तकाचे पान लिहताना शब्द काळजीपुर्वक वापरा.
॥शुभ शिव सकाळ॥