Share with friends

Holi messagesखमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्या आधी..

☆←♡→☆

रंगां मध्ये रंगुन जाण्याआधी..

☆←♡→☆

होळीच्या धुरामध्ये हरवुन जाण्या आधी..

☆←♡→☆

पौर्णिमेचा चंद्र उगवण्या आधी..

☆←♡→☆

तुम्हाला माझ्याकडुन

☆←♡→☆

"होळीच्या शुभेच्छा"....

🎊🎉...HAPPY HOLI...🎉🎊

 

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा ,

दारिद्र, आळस यांचे दहन होवो.

व सर्वांच्या आयष्यात आनंद ,

सुख , आरोग्य व शांती नांदो !!!!!!

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

Click here to read how to get a Girl u want Read Top and latest trending jokes


You may also like :Read Top and latest marathi jokes