Share with friends

MARATHI Jokes Wife

😃🐍😃😆😆

पृत्येक नवरेमंडळीच्या कानावर बायकोचा पडणारा...शब्द..!

😜 😜 😜

खाली उत्तर वाचल्यास हसू येईल कारण गावंढळ असो वा उच्च शिक्षीत सर्व बायकांचे डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो.

😝😝😝😝😝😝😝😝 😝 😉😉

विचार केला का...!😝😝 😝 😝😝 😝

उत्तर...- मी हाय म्हणूनच टिकले दुसरी कोण असती तर केव्हाच सोडून गेली असती.😜 आता हसा..😝😝😝😝😝

पुढिल मेसेज जरा गमतीनं घ्या बर! तुमची बायको आदर्श व गृहकृत्यदक्ष आहे हे तुम्ही कसे ओळखाल ?

भात मऊ चिकट झाल्यास... तांदूळ नवीन होता

चपात्या कडक झाल्यास... चांगले दळून दिले नाही

चहा गोड झाल्यास... साखर जाड होती

व तो पातळ झाल्यास... दुधात पाणी जास्त होतं

लग्नाला किंवा Function ला जाताना... कुठली साडी नेसू? मला चांगली साडीच नाही!

घरी लवकर आल्यास... आज लवकर कसा आलात?

उशीर झाल्यास... इतका वेळ कुठे होतात?

एखादी वस्तू स्वस्त आणल्यास... तुम्हाला सगळे फसवतात...

महाग आणल्यास... तुम्हाला कुणी आणायला सागितलं होतं?

जेवणाचं कौतुक केल्यास... मी दररोजच करते

नावं ठेवल्यास... तुम्हाला मेलं कौतुकच नाही कशाचं

एखाद काम केल्यास... एक काम कधी धड करत नाही...

न केल्यास... तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही...

बघा, तुमची बायको / तुम्ही या निकषात बसता का ? स्वत: ची काळजी घ्या, शांत रहाण्याचा प्रयत्न करा. भिऊ नका, देव तुमच्या पाठिशी आहे... 😷

so be silent

यदि आप Government या Private नौकरी चाहते हैं, तो आपको यह अवश्य पढ़ना चाहिए. Click here
Click here to read how to get a Girl u want Read Top and latest trending jokes

मंगळसूत्र गळ्यातून चोरणाऱ्याला ३ वर्ष सक्त मजुरी, . . . . आणि बांधणाऱ्याला जन्मठेप.. . काय फालतुगिरी आहे.. 😜😂😂😂😂

You may also like :Read Top and latest marathi jokes

MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share MARATHI Jokes Wife to share