Share with friends

MARATHI Message💐🌹🌺शुभ प्रभात💐🌹🌺

जगाच्या या रंगमंचावर असे वावरा की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!!

"जगातील सर्वात महाग पाणी कोणते" तर अश्रू .!! "कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९टक्के भावना असतात".!!

"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका" हसा,आणि हसवत रहा.!! काळजी घ्या .!!

💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐

💐शुभ सकाळ💐

Click here to read how to get a Girl u want Read Top and latest trending jokes


You may also like :Read Top and latest marathi jokes

गावातल्या आडावर 3 बायका पाणी भरत होत्या.

त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता, तर त्याला पाहुन ती म्हणाली, तो बघा माझा मुलगा इंग्लिश मेडियामला आहे. .

पुन्हा त्यानंतर दुसरीचा मुलगा तिथुन निघाला होता तर त्याला पाहुन त्याची आई म्हणाली तो बघा माझा मुलगा सीबीएसई ला आहे. .

तेवढ्यात तिसरीचा मुलगा तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला, पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला आई चल घरी. त्याची आई म्हणाली मराठी शाळेत शिकत आहे . .

 

आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी दोघींच्या नजरा खाली गेल्या. सांगायचं तात्पर्य एवढंच की लाखो रुपये खर्चून देखील 'संस्कार' विकत घेता येत नाही..!

आवडलं तर नक्की शेअर करा.....

Click here to read how to get a Girl u want Read Top and latest trending jokes

नाजुक पाकळ्या किती सुंदर असतात,

रंगीत कळ्या रोजच उमलत असतात,

नजरेत भरनारी सर्वच असतात परंतु ह्रदयात राहनारी तुमच्यासारखी मानसं फारच कमी असतात..

 

🌸••||शुभ सकाळ||••🌸

🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

🌺🌾🍁🌹🍁🌾🌺

Click here to read how to get a Girl u want Read Top and latest trending jokes

🍀🌞🍀🌞🍀🌞🍀🌞🍀

" सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही , ते फ़क्त स्वत:च निर्माण करावे लागते.

 

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे.

शुभ सकाळ 🍀🌞

शुभ दिवस 🌞🍀 🍁

"तुमचा दिवस आनंदात जावो"

Click here to read how to get a Girl u want Read Top and latest trending jokes


You may also like :Read Top and latest marathi jokes

MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message MARATHI Message