दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी...
या दीपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा, सौख्याचा,समाधानाचा वर्षाव करोत! 💥
शुभ दीपावली!💥