भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब
पुणेकर- आधी ते खर्च कर पुणेकर जोमात, भिकारी कोमात. 😬😬😜😂
लाजवाब पुणेकर पुणेकर
लड़की: पासपोर्ट साइज फोटो खींच दे, और उसमें मेरी नई चप्पल भी आनी चाहिए
फोटोग्राफर बी पुणेकर था। वो बोला चप्पल घाला आणि संडासला बसतात तस बसा
😝😝😝😝😝😜😜😜
WhatsApp धारकांसाठी महत्वाच्या पुणेरी सुचना • रोज सकाळी good morning च्या नावाने तत्वज्ञान पाजळू नये. आधी ते आपल्या बायकोच्या गळी उतरवावे. 🌋
• आपले profile name उगाचच काहीतरी अगम्य भाषेत अथवा गूढ़ ठेवू नये. आम्ही प्रत्येकाचे नंबरनावासहित save करू शकत नाही। आम्हाला इतर अनेक groups व त्यावर अनेक मित्र असतात. 🎎
• आपल्या पोस्ट ला कुणी लाइक करत नाहीत म्हणून चिडू नये. आपणही इतरांच्या पोस्ट किती वेळा लाइक करतो ते आधी तपासून पहावे आणि मगच ग्रुप सोडावा। 🚀
• आम्ही आपली पोस्ट / फोटो लाइक करतो याचा अर्थ आम्ही रिकामटेकडे आहोत असा नव्हे; it simply means we are good at manners and etiquettes!!
• आम्ही सतत online दिसतो याचा अर्थ त्या त्या वेळी तुम्ही सुदधा online आहात ! 🎌💇
• WhatsApp वर सतत conversation मध्ये दिसणारी व्यक्ती फार गरजू आहे असे समजू नये; It means त्या व्यक्तीचा typing speed तुमच्यापेक्षा चांगला आहे! 🏃🎮
• सतत नमस्काराचे 🙏 इमोजी टाकून आपण फार विनम्र असल्याचे भासवू नये। इथे प्रत्येक जण तुम्हाला आतून बाहेरून ओळखतो। 🎭 🎦
• सतत " आपण नसतो बाबा त्या WhatsApp वर" असे म्हणून हिणवू नये. तुमचं online status चेक केलं जातं. 🚥 🎬🎣
• मुद्दाम WhatsApp वर न येऊन आपण खूप कामाचे लोकं आहोत असा गैरहमज करून घेऊ नये. It simply means you are not good at multitasking! 🎾 🎿🏊
• बायका WhatsApp वर फार बसतात असा बोभाटा करू नये। तुम्हाला Time Management नीट जमत नाही असा त्याचा मुख्य अर्थ आहे! 🍱🍳☕📖👶
एक सदाशीव पेठी चिरंजीव (कधी नाही ते) प्रेमात पडले, आणि प्रेयसीला खालील प्रमाणे पत्र लिहिले.
त्यांच्या प्रेमाचा काय निकाल लागला ते पत्र वाचल्यावर लक्षात येईलच!
प्रिय xxxxxx,
तू मला खूप आवडतेस. मला तुझ्याशिवाय चैन पडत नाही. तु माझी होशील कां? (हो म्हणण्यापूर्वी खालील अटी मान्य कराव्या).
१) दूपारी १ ते ४ फोन करु नये.
२) परफ्यूम, लिपस्टीक, ड्रेस, साड्या माझ्याकडे मागू नये, आपल्या तीर्थरुपांकडून आणणे.
३) हाॅटेलमधे गेल्यास निम्मे बील भरावे.
४) महिन्यात फक्त एक सिनेमा दाखवला जाईल.
५) बाईकवर बसताना मला मिठी मारु नये, रस्त्यावर श्रुंगारीक चाळे करणे मला पसंत नाही.
६) पर्वतीवर फिरायला जाण्यासाठी वेळेवर यावे, ऊशीर करु नये. तू रिकामी असलीस तरी मला नोकरी आहे.
७) भेळ, पाणी पूरी, आईस्क्रीम जास्त खाऊ नये, माझ्या पगाराचा आकडा लक्षात ठेवावा.
८) भांडण झाल्यास फक्त एकदा समजूत काढण्यात येईल, नंतर अपमान होईल.
९) मी सतत तुझीच तारीफ करावी अशी अपेक्षा ठेवू नये, मला स्वतःची तारीफ करण्यास वेळ द्यावा. आणि सगळ्यात महत्वाचे
१०) माझे प्रेम मान्य नसल्यास मी दिलेलं गुलाब पुष्प परत करावे, त्याची नासधूस करु नये. मी त्याचा अन्यत्र वापर करीन.💐💐💐💐💐
ती सुद्धा सदाशिव पेठेतलीच, यावर तिने उत्तर दिले.
प्रिय xxxxx,
लिहीण्याची पद्धत म्हणून प्रिय लिहीले आहे. इतक्यात गैर अर्थ काढू नये. पहिली गोष्ट, तू पाठवलेल्या पत्रावर पुरेसे तिकीट लावलेले नव्हते. लिफाफ्यावर तुझे नाव नसल्याने मी दंड भरून पत्र घेतले. आधी कल्पना असती तर परत पाठवले असते. पुन्हा असा हलगर्जी पणा सहन केला जाणार नाही. यावेळी भरलेला दंड भेटू तेव्हा परत करावा.
१.१-४ मी झोपलेली असते. तेव्हा फोन करीन अशी अपेक्षा करणे हा माझा अपमान आहे.
२. टॉक टाईम दिल्यासच मी फोन करीन. अन्यथा फोन मी करणार नाही.
३. घरचे सोडून हॉटेलात जाण्याची हौस मला नाही. तू घेऊन गेल्यास मी बिल भरण्याचा प्रश्न येत नाही. ते तुलाच भरावे लागेल.
४. मला सिनेमा पहायचा असल्यास मी कोणाही बरोबर जाऊन पाहीन. मी तुझ्याच बरोबर जावे असा हट्ट असल्यास मध्यंतरात चहा आणि वड्यासह सर्व खर्च करावा लागेल .
५. जर बाईकवर मिठी तुला चालणार नसेल तर इतर कोणामागे बसण्याचा हक्क मी राखून ठेवीत आहे.
६. मी फिरायला माझ्या वेळेवर जाते. तू थांबबणार नसशील तर जो थांबेल त्याच्या बरोबर जाईन. मग हरकत चालणार नाही. 💐💐🙏🙏🙏💐💐💐
पुणेरी ग्राहक :- अंडर वेअर दाखवा...
दुकानदार :- ही पहा...
पुणेरी ग्राहक :- कितीला आहे...?
दुकानदार :- फक्त ₹ 850/-
पुणेरी ग्राहक :- दररोज घालायची दाखवा Partywear नकोय...
*पुणेकर : काय हो गहू कसा आणला?*
_*कोल्हापूरकर : पिशवीतून आणला*_
*पुणेकर : कितीला आणला?*
_*कोल्हापूरकर : दुपारी दीड वाजता आणला.*_
*पुणेकर : तसं नाही हो. कोणत्या भावाने आणला?*
_*कोल्हापूरकर : चुलत भावाने😂😂😂😂😂😂😂*_