पुणेरी पाटी...
कृपया कोणीही वर्गणी मागण्याकरिता येऊ नये.
आमच्याही घरी बाप्पांचे आगमन होते . आम्ही तुमच्याकडे मागतो का ?
एकदम टिपिकल पुणेरी
कंडक्टर - सुट्टे पैसे नसणाऱ्यांनी खाली उतरा.
कुलकर्णी 100 रु. कंडक्टरला देऊन म्हणतात -1 फुल दया.
कंडक्टर - अहो तिकीट 2 रु. आहे. 98 रु. परत द्यायला सुट्टे नाहीत माझ्याकडे.
कुलकर्णी - मग खाली उतरा.... 😃😃