School Bag pan gheun ja - Marathi joke-स्कूलबॅग पण घेऊन जा


On June 19

School Bag pan gheun ja - Marathi joke-स्कूलबॅग पण घेऊन जा


 

एकदा रात्रीच्या वेळी एका घरात चोर शिरला. घरातल्या वस्तू चोरुन तो गुपचूप बाहेर पडत होता. तेवढ्यात घरातल्या छोट्या मुलाला जाग आली. आणि चोराला बघून तो ओरडला, 'अरे ए, माझी स्कूलबॅग पण घेऊन जा, नाही तर आरडाओरडा करुन सगळ्यांना उठवेन.' 
 

You may also like :





Responses