अण्णा - पप्पू ..तुझा आज निकाल लागणार होता ना रे..?
पप्पू - हो अण्णा ... निकाल लागला...
आपल्या गल्लीतील सर्व पोरं नापास झालीत .... 😀
अण्णा - आणि तू रे ...?...पप्पू - मंग मी काय दुसऱ्या गल्लीत राहतो का काय....?
😜😜😜😆😆😆😀