Share

Latest marathi khatarnak dhasu jokes

😋😅😛😆😃😇🤣😝😜👊
*मन्या*:
जरा उंदीर मारण्याचे औषध देता का..

*मेडिकलवाला*:
घरी घेऊन जाणार का...?

*मन्या*:
नाही... इथेच खातो आणि घरी जाऊन उंदराचा मुका घेतो... 
😜😂😁😊😉😝😜😇🤣👊

 

 

आई घाबरून म्हणाली बाळा तु लवकर
घरी ये सुनबाईला पेरेलिसीस चा अटॅक आलाय
तोंड वाकड डोळे वर 
आणि मान वळालीय बघ
.
.
.
.
.मुलगा : आई तु घाबरू नकोस शांत रहा
ती सेल्फी काढत असेल ....
... ... 😝🤣🤣🤣🤣😆😆😆😝😝😝😝😝😜😜

 

 

 गुरुजी: - गण्या भारत कधी स्वतंत्र झाला 😠


गण्या : - लई दीस झालं.. तुम्ही काय झोपला व्हता का मास्तर
😂😂😬😬😬😝😝😬😬😬
[3/22, 20:55] ‪+91 90117 67510‬: 
😥😥😥😥😥😥😥 
बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो. 

सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो.. 

सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते. 

गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच 😭 होता..! 

मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं..... 

....त्याच्या बायकोची बस चुकली होती..! 
😜😜😜😂😂😝😝 😜😜😜😂😂😝😝

 

 

 दोन मुलांची आई असलेल्या बाईचं 'तिसरं ' लग्न चालु असतं.

फेरे चालु असताना तिचा एक मुलगा रडायला लागताे. 

.आई म्हणते - " गप्प बस,😷 नाहीतर 
तुला


पुढच्या लग्नाला आणणारचं नाही...

नवरा बेहोश !!!!
😂😂😂😂😂😂😂😂

 

 रामायणात एक *वाली* नावाचा वानर होता .....

वालीच्या समोर जो कोणी लढाई करायला जाईल , त्याची अर्धी ताकत वालीच्या अंगात यायची .... 

माझ्या असे लक्षात आल कीअगदी  असच माझ्या बाबतीत पण घडते आहे.

कारण मी जेव्हा कधीही माझ्या बायकोशी ( घर *वाली* ) भांडण करायला जातो तेव्हा माझ्या अंगातली अर्धी ताकत नाहीशी झालेली असते आणि चक्कर पण यायला लागते.

अस वाटते की " वाली " या युगात *"घर-वाली"* च्या रुपात जिवंत झाला आहे .

😂😂😂😂😂😂😂

एका  पतिचे आत्मकथन .😬

 

पत्नी: तुम मुझसे कितना प्यार करते हो?

पति: शाहजहां से भी ज्यादा.

पत्नी: मेरे मरने के बाद ताजमहल बनाओगे.

पति: मैं तो प्लॉट ले भी चुका हूं पगली देर तो तू ही कर रही है.

😁😁😁😁😁


Share with friends Share with friends << Previous Message Next Message >>
<< Previous Message Next Message >>

More from this categoryLatest marathi khatarnak dhasu jokes : adult-nonveg-marathi-jokes
JCB gheun dila : adult-nonveg-marathi-jokes
Marayla harkat nahi : adult-nonveg-marathi-jokes
Muka maar : adult-nonveg-marathi-jokes
Whatsapp Adult Nonveg Marathi Jokes 18 : adult-nonveg-marathi-jokes
Shevti bhaat perla : adult-nonveg-marathi-jokes
Hatane lihle aste tar : adult-nonveg-marathi-jokes
Gadi kashyawar ahe marathi joke : Marathi-joke
Newton 5th law : adult-nonveg-marathi-jokes
Garam hot ahe : adult-nonveg-marathi-jokes
Twenty twenty khelaychi ka : adult-nonveg-marathi-jokes
Chocolate Rose aur Teddy Valentine special : adult-nonveg-marathi-jokes
Ek jamana that jab pyar me : Hindi-jokes
Jar kaam kele nahi tar : adult-nonveg-marathi-jokes
When you realised that : adult-nonveg-marathi-jokes
Love from 7 Feb to 21 feb : adult-nonveg-marathi-jokes
Send button dab : adult-nonveg-marathi-jokes
Bank line lunch : 500-1000-Notes-jokes
Half of 8 : Alia-bhatt-jokes
Jio Vodafone and bihari : Hindi-jokes
Gai bhes pani me : Hindi-jokes
Grandmother and virgin : Adult-Nonveg-Jokes
admin aur hawan : Whatsapp-Admin-Jokes
Sangnya sarkhe nahi : adult-nonveg-marathi-jokes
Intrest kadhi jast asto : adult-nonveg-marathi-jokes
kutrya yala duster mhantat : adult-nonveg-marathi-jokes
Becoz of Global Warming : General-Jokes
Why Planning is important : General-kids-jokes
Behind every successful person : General-Jokes
Creativity in toilet : Genral-jokes
Look at that speed said hawk : Genral-jokes
Ladkiyo ke saza : General-Jokes
Agar yaad karna itna aasan hota : Genral-jokes
Shahanyane vicharu naye : MARATHI-Jokes